| 1 | 31/07/2026 | शैक्षणिक वर्ष २०२६-२७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था सुरु करणे, विद्यमान संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश वाढ इ. विविध प्रकरणी संचालनालयाच्या अंतिम मान्यते साठी ऑनलाईन प्रणालीमध्ये माहिती सादर करणेबाबत | |
| 2 | 31/07/2026 | सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय , मुंबई या कार्यालयातील व कार्यालयाच्या अधिनस्त संस्थेतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत | |
| 3 | 31/07/2026 | सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय , मुंबई या कार्यालयातील व कार्यालयाच्या अधिनस्त संस्थेतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत | |
| 4 | 21/07/2026 | शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यात बी.फार्मसी आणि डी.फार्मसी अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था सुरु करणे व विद्यमान औषधनिर्माणशास्त्र संस्थांमधील सदर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशक्षमता वाढ करण्याबाबत.. | |
| 5 | 21/07/2026 | शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील साठी तांत्रिक व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करुन अद्ययावत करणेबाबत.. | |
| 6 | 16/07/2026 | Higher & Technical Education Department Foreign Scholarship Year 2026-27, date extension letter | |
| 7 | 15/07/2026 | शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र / फार्म डी, वास्तुशास्त्र, एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम व अभिकल्प इ. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठयक्रम बदल, तसेच पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत- मुदतवाढ .... | |
| 8 | 10/07/2026 | शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील तांत्रिक व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करुन अद्ययावत करणेबाबत. | |
| 9 | 08/07/2026 | शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र / फार्म डी, वास्तुशास्त्र, एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम व अभिकल्प इ. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठयक्रम बदल, तसेच पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत…… | |
| 10 | 03/07/2026 | शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील पदविका अभ्यासक्रमांच्या कैद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करून अद्ययावत करणेबाबत. | |