| 1 | 06/10/2026 | Checklist for Merit list verification UG – PG 2026 -27 | |
| 2 | 06/10/2026 | Merit list Checking Schedule of UG – PG – 2026 -27 | |
| 3 | 04/09/2026 | तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय जागा आणि कॅप (CAP) फेऱ्यानंतर उर्वरित रिक्त जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत संबंधित सर्व संस्था, विद्यार्थी व पालकांसाठी सूचना | |
| 4 | 25/08/2026 | तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या संस्था स्तरावरील व CAP फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सर्व संबंधित संस्था, विद्यार्थी व पालकांसाठी सूचना. | |
| 5 | 25/08/2026 | शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता कॅप फे-या पुर्ण झाल्यानंरत रिक्त जागांवर संस्थास्तरीय प्रवेशासाठीचे वेळापत्रक | |
| 6 | 31/07/2026 | शैक्षणिक वर्ष २०२६-२७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था सुरु करणे, विद्यमान संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश वाढ इ. विविध प्रकरणी संचालनालयाच्या अंतिम मान्यते साठी ऑनलाईन प्रणालीमध्ये माहिती सादर करणेबाबत | |
| 7 | 31/07/2026 | सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय , मुंबई या कार्यालयातील व कार्यालयाच्या अधिनस्त संस्थेतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत | |
| 8 | 31/07/2026 | सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय , मुंबई या कार्यालयातील व कार्यालयाच्या अधिनस्त संस्थेतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत | |
| 9 | 21/07/2026 | शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यात बी.फार्मसी आणि डी.फार्मसी अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था सुरु करणे व विद्यमान औषधनिर्माणशास्त्र संस्थांमधील सदर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशक्षमता वाढ करण्याबाबत.. | |
| 10 | 21/07/2026 | शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील साठी तांत्रिक व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करुन अद्ययावत करणेबाबत.. | |