• Skip to main content

Circular

Circular

Sr. No Publish Date Description Download
104/09/2026तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय जागा आणि कॅप (CAP) फेऱ्यानंतर उर्वरित रिक्त जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत संबंधित सर्व संस्था, विद्यार्थी व पालकांसाठी सूचना
225/08/2026तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या संस्था स्तरावरील व CAP फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सर्व संबंधित संस्था, विद्यार्थी व पालकांसाठी सूचना.
325/08/2026शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता कॅप फे-या पुर्ण झाल्यानंरत रिक्त जागांवर संस्थास्तरीय प्रवेशासाठीचे वेळापत्रक
431/07/2026शैक्षणिक वर्ष २०२६-२७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था सुरु करणे, विद्यमान संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश वाढ इ. विविध प्रकरणी संचालनालयाच्या अंतिम मान्यते साठी ऑनलाईन प्रणालीमध्ये माहिती सादर करणेबाबत
531/07/2026सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय , मुंबई या कार्यालयातील व कार्यालयाच्या अधिनस्त संस्थेतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत
631/07/2026सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय , मुंबई या कार्यालयातील व कार्यालयाच्या अधिनस्त संस्थेतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत
721/07/2026शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यात बी.फार्मसी आणि डी.फार्मसी अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था सुरु करणे व विद्यमान औषधनिर्माणशास्त्र संस्थांमधील सदर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशक्षमता वाढ करण्याबाबत..
821/07/2026शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील साठी तांत्रिक व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करुन अद्ययावत करणेबाबत..
916/07/2026Higher & Technical Education Department Foreign Scholarship Year 2026-27, date extension letter
1015/07/2026शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र / फार्म डी, वास्तुशास्त्र, एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम व अभिकल्प इ. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठयक्रम बदल, तसेच पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत- मुदतवाढ ….
1 2 3 12